Uddhav Thackeray, ShivSena esakal
देश

Uddhav Thackeray News: ठाकरेंच्या अडचणी आणखी वाढल्या! आता समता पार्टीची सुप्रीम कोर्टात याचिका

सकाळ डिजिटल टीम

Samata Party News: राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून याचा निकाल काय लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान आता ठाकरे गटाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण मशाल चिन्ह परत मिळावं यासाठी आता समता पार्टीने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

विशेष म्हणजे अगदी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांची समता पार्टीच्या नेत्यांनी भेट घेतली होती. ही भेट घेतल्यानंतर समता पार्टीच्या नेत्यांकडून सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे गटाला दिलेल्या चिन्हाबद्दल याचिका दाखल करण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात दिलं आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीसाठी मशाल हेच चिन्ह ठाकरे गटाला वापरावे लागणार आहे. त्यानंतर समता पार्टीने याबद्दलची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.

हेही वाचा - का वाढतात रिअल इस्टेटचे भाव?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

SCROLL FOR NEXT