second positive case of Monkey Pox in Kerala has been confirmed  
देश

चिंता वाढली! केरळमध्ये मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला

सकाळ डिजिटल टीम

मंकीपॉक्सच्या दुसऱ्या रुग्णाची नोंद केरळमधील कन्नूर जिल्ह्यात झाली आहे, केरळच्या आरोग्य मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली आहे. यापूर्वी देखील केरळमध्ये (Kerala) परदेशातून परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची (Monkeypox) लागण झाल्याचे समोर आले होते. 12 जुलै रोजी हा रूग्ण केरळच्या त्रिवेंद्रम विमानतळावर दाखल झाला होता. या घटनेनंतर WHO आणि ICMR ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व पावले उचलली जात असल्याचे केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले होते. (second positive case of Monkey Pox in Kerala has been confirmed)

दरम्यान केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी याबद्दल माहिती दिली, कन्नूर येथील 31 वर्षीय व्यक्तीवर सध्या परियाराम मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णाची प्रकृती समाधानकारक असल्याची माहिती आहे. त्याच्या जवळच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आली आहे, असे केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT