MP Video 
देश

धक्कादायक! टोळक्याकडून तरुणीचा भर जत्रेत वियनभंग

गावातील एका जत्रेमध्ये फिरत असलेल्या टोळक्यानं हे कृत्य केल्याचं दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : टोळक्याकडून एका तरुणीचा भर जत्रेत लैंगिक छळ करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ असून मध्य प्रदेशातील प्रसिद्ध भागोरिया फेस्टिवलमध्ये हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. (Sexual harassment of a young girl by gang of youths in Madhya Pradesh Video goes viral)

मध्य प्रदेशातील अलिराजपूर जिल्ह्यातील बालपूर गावातील या प्रसिद्ध भगोरिया फेस्टिवलचं आयोजन केलं जातं. हा भाग आदिवासी भाग असून इथला हामोठा उत्सव असतो. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पीडित मुलीला काही तरुणांचं टोळकं त्रात देत असून घाबरलेली ही तरुणी स्वतःला पार्किंगमध्ये पार्क केलेल्या एका वाहनामागे लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. या टोळक्यातील एक तरुण या मुलीची छेड काढताना दिसतोय तर दुसरा एक तरुण तिला आपल्या टोळीमध्ये ओढत आणतो आणि इतर सर्वजण तिचा विनयभंग करतात.

द प्रिंटच्या वृत्तानुसार, पीडित मुलगी आणि हे तरुण एकाच गावातील असून शेजारच्या धार जिल्ह्यातील आहेत. याप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज सिंह म्हणाले, "पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांपैकी काही तरुणांची ओळख पटली आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT