Sharad Pawar 
देश

Sharad Pawar : शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी फेरनिवड

नवी दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शनिवारी फेरनिवड करण्यात आली. नवी दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड पार पडली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वर्पे यांनी ट्विटद्वारे याची माहिती दिली. (Sharad Pawar reelected as NCP President in Extd NWC meeting in New Delhi)

रविकांत वर्पे यांनी म्हटलं की, "आज नवी दिल्लीत संपन्न झालेल्या पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या महान नेतृत्वात आम्ही या देशाच्या प्रगतीशील, सेक्युलर आणि सर्वसमावेशक भूमिका पुढे घेऊन जाऊ आणि भारताची लोकशाही अधिक मजबूत करु"

या कार्यकारिणीला अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह प्रफुल्ल पटेल यांच्यासह सर्व आमदार, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेससह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते देखील या अधिवेशनाला उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

Suryakumar Yadav: B. Com च्या दिवसांत असा दिसायचा सूर्या! त्याच्याच कॉलेजने शेअर केले अनसीन Photo; एकदा पाहाच

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

SCROLL FOR NEXT