shashi tharoor
shashi tharoor sakal
देश

काँग्रेसला संघटनात्मक नेतृत्वात सुधारणा करण्याची गरज : शशी थरुर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये (Assembly Elections 2022) काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे पक्षाने संघटनात्मक नेतृत्वात सुधारणा करण्याची मागणी पक्षाचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी आज गुरुवारी (ता.दहा) केली आहे. थरुर हे जी-२३ चे सदस्य आहेत. त्यांच्या ट्विट मालिकेत म्हणतात, काँग्रेस (Congress Party) नेते ज्यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर विश्वास आहे, ती आताच्या विधानसभा निवडणुकीतील निकालांनी व्यथित आहेत. आता वेळ आली आहे की आयडिया ऑफ इंडियासाठी काँग्रेसने उभा राहून देशासाठी कार्यक्रम द्यावा. तसेच आमच्या संघटनात्मक नेतृत्वात सुधारणा करण्याची गरज आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, की जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल बदल टाळू शकत नाही. (Shashi Tharoor Calls For Reform In Congress Orgnizational leaderships)

निकालामुळे दुःखी असून विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची झपाट्याने पिछेहाट होत आहे. जी-२३ नेत्यांची पुढील ४८ तासांमध्ये बैठक होईल, असे एका वरिष्ठ नेत्याने एएनआय वृत्तसंस्थेला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Vilasrao Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावूक; शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT