Aaftab Poonawalla Sakal
देश

Shraddha Murder Case : "मला माहित नव्हतं..."; जामिनावरच्या सुनावणी दरम्यान आफताबची मागणी

आफताबने काल जामिनासाठी अर्ज केला होता, त्यावर आज तातडीने सुनावणी झाली.

सकाळ डिजिटल टीम

श्रद्धा वालकर हत्या प्रकऱणातला मुख्य आरोपी आफताब अमीन पुनावाला याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी आफताब व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाला होता.

आपण वकिलपत्रावर सही केली, पण जामीन अर्ज दाखल करण्याबाबत आपल्याला माहिती नव्हती, असं आफताबने न्यायालयाला सांगितलं. आफताब आता वकिलांशी बोलून निर्णय घेणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणी २२ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

आफताब अमीन पुनावाला याने कालच जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने आज लगेचच सुनावणी घेतली. नार्को टेस्ट, तसंच पॉलिग्राफ टेस्ट केल्यानंतर आपणच श्रद्धाचा खून केल्याची कबुली आफताबने दिली होती. त्यानंतर पोलीस त्याचा सखोल तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT