Shrikant Tyagi  esakal
देश

Shrikant Tyagi Case: श्रीकांत त्यागीच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

श्रीकांत त्यागी आणि अन्य तिघांचा जामीन अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला होता

सकाळ डिजिटल टीम

Shrikant Tyagi Case: नोएडाच्या ग्रँड ओमॅक्स सोसायटीमध्ये एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या न्यायालयाने भाजप नेते श्रीकांत त्यागी यांना मोठा धक्का दिला आहे. कलम 354 प्रकरणी श्रीकांत त्यागी यांचा जामीन अर्ज सूरजपूर न्यायालयाने फेटाळला. याशिवाय श्रीकांत त्यागी यांच्या विरोधात दाखल 420, 419, 482 आयपीसी प्रकरणी 16 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

श्रीकांत त्यागीवर पोलिसांची गुंड कायद्यान्वये कारवाई सुरू आहे. सुनावणीदरम्यान श्रीकांत त्यागीचे वकील आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष सुशील भाटी यांनी सांगितले की, श्रीकांत त्यागी, राहुल, नकुल त्यागी आणि संजय यांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

या सर्वांना न्यायालयात हजर केल्यानंतर तुरुंगात रवानगी करण्यात आली. श्रीकांत त्यागी आणि अन्य तिघांचा जामीन अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला होता. पण सूरजपूर न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT