squirrel asking for water video viral 
देश

Video: तहानलेल्या खारूताईने काय केले पाहा...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: एका तहानलेल्या खारुताईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर भावूक झालेले नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तहानलेली खारूताई पाण्यासाठी ज्या प्रकारे त्या व्यक्तीला विनंती करत आहे, ते पाहिल्यानंतर मनाला वेदना होतात. खारूताई किती तहाणलेली असेल, याची जाणीव होते. व्हिडिओमध्ये एक मुलगी आणि मुलगा त्या खारूताईकडे पाहताना दिसत आहेत. माणसाच्या हातात त्या खारूताईला पाण्याची बाटली दिसली आणि त्यानंतर दोन्ही पायांवर उभी राहून तिने त्यांच्याकडे पाणी मागीतले. त्या व्यक्तीनेही त्या खारूताईला पाणी दिले. भारताचे वन अधिकारी सुसांता नंदा यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. लाखो नेटिझन्सनी हा व्हिडिओ पाहिला असून, प्रतिक्रियांच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, खारूताईला बोलता येत नाही. पण, इशाऱयावरून ती किती तहानलेली असल्याचे दिसते. बाटलीमधील पाणी चुटूचुटू पिताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: तुमचा EMI वाढणार? SBI च्या अहवालाने चिंता वाढवली; डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढल्यास किती वाढणार EMI?

अंगावर बिकिनी, त्यावर ओम-त्रिशूळ असलेला रॅप स्कर्ट, Kendall Jenner लूक पाहून नेटकरी संतापले

आधी माधुरी आणि आता 'इठा' मध्ये श्रद्धाने नेसल्या अमृताच्या ‘अमूल्य’च्या साड्या; किती आहे पैठणी आणि नऊवारीची किंमत?

Pune Court Attack: एकाच ठिकाणी राहतात म्हणून गोवलं, आरोपींच्या वकिलांचा कोर्टात दावा; आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! चिप्स, बिस्किटांसह खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर दिसणार 'हा' इशारा

SCROLL FOR NEXT