squirrel fights snake cobra to protect its babies video viral 
देश

आईच्या प्रेमाला सीमा नाही; व्हिडिओ पाहाच...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: आईच्या प्रेमाला सीमा नसते. आपल्या बाळासाठी ती जीवावर उदार होऊन काहीही करायला तयार असते. एका मातेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

भारतीय वनविभागाचे अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अंकाऊटवरून एक 39 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. आईच्या प्रेमाला सीमा नाही. तिचं प्रेम अपार आहे. आपल्या मुलासाठी ती शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहाते. पिल्लाला वाचवण्यासाठी शक्तीशाली कोब्र्यासोबत ही खार लढली आहे, असे शीर्षक त्यांनी दिले आहे.

संबंधित व्हिडिओमध्ये एक खार आपल्या पिल्लासाठी कोब्र्यासोबत लढताना दिसत आहे. कोब्रा तिथून जावा यासाठी ती सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र, कोब्रा तिच्यावरच हल्ला करतो. या हल्ल्यापासून वाचण्यासाठी ती प्रयत्न करते. पण, हार न मानता कोब्रासोबत लढत आहे. या व्हिडीओला काही तासांमध्ये 5 हाजारहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. 560 लोकांनी लाईक तर 100 हून अधिक लोकांनी कमेंट केली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स आईचे कौतुक करत आहेत. एक माता थेट कोब्रासोबत लढण्याचे धाडस दाखवत असून, सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT