student kiss video goes viral at gujrat 
देश

शिक्षक शिकवताना विद्यार्थ्याने घेतले तिला जवळ अन्...

वृत्तसंस्था

अहमदाबाद (गुजरात): एका वर्गामध्ये शेवटच्या बाकावर बसलेल्या विद्यार्थ्याने विद्यार्थिनीसोबत किस घेतला. दोघांच्या किसचा 30 सेंकदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मोरवा हडफ भागातील एका हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला आहे. यामुळे शाळा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. 30 सेकंदाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शेवटच्या बाकावर बसलेल्या विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला जवळ घेतले आणि किस करू लागला. यावेळी एका विद्यार्थ्याने संबंधित प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर खळबळ उडाली.

शाळेच्या मख्याध्यापक अश्विन पटेल म्हणाले, 23 जानेवारी रोजी ही घटना घडली आहे. याप्रकरणी दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवण्यात आले आहे. परंतु, अद्याप ते आलेले नाही. शिवाय, वर्गामध्ये मोबाईलला बंदी घालण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT