modi
modi 
देश

मेहुल चोक्सीने केली मोदींवर पीएचडी!

वृत्तसंस्था

सुरत : सुरतमधील एका विद्यार्थ्याने 'नरेंद्र मोदी : गुजरातचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान' या विषयावर पीएचडी केली आहे. या विद्यार्थ्याचे नाव मेहुल चोक्सी असून त्याने राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. 

वीर नर्मदा साऊथ गुजरात विद्यापीठांतर्गत मेहुलने 'Leadership under Government - case study of Narendra Modi' हा विषय घेत पीएचडीसाठी संशोधन केले आहे. या संशोधनासाठी मेहुलने 450 लोकांना नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाबाबत विचारून मुलाखती घेतल्या आहेत. यापैकी 25 टक्के लोकांनी मोदींची भाषणे प्रभावी वाटतात, तर 48 टक्के लोकांना मोदींची राजकीय मार्केटींगटी पद्धत आवडते. 

मेहुल हा पेशाने वकील असून, त्याने प्रा. निलेश जोशी यांच्या मार्गदर्शनात ही पीएचडी पूर्ण केली आहे. त्याने पीएचडीटी सुरवात 2010 मध्ये मोदी मुख्यमंत्री असताना केली होती.  

पीएनजी गैरव्यवहारात फरार असलेला मेहुल चोक्सी व मोदींवर पीएचडी केलेल्या मेहुल चोक्सीमध्ये फक्त नावाचे साम्य आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT