new system for hearing cases Circular issued Supreme Court sakal
देश

SC warns advocates:थोडी तमीज दिखाओ ! चक्क सुप्रीम कोर्टात वकीलांची बाचाबाची, अखेर कोर्टाने घेतला 'हा' निर्णय

Supreme Court hearing:सुप्रिम कोर्टात दोन जेष्ठ वकीलांमध्ये वाद, हस्तक्षेप करण्यासाठी सुप्रिम कोर्टानं उचललं पाऊल

सकाळ डिजिटल टीम

Advocates heated debate in SC: सुप्रिम कोर्टामध्ये मंगळवारी (दि.११ जुलै) अतिक्रमणाविरोधात सुरु असलेल्या अभियानाविषयी सुनावणी सुरु होती. यादरम्यान आपला पक्ष मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि वरीष्ठ वकील दुष्यंत दवे यांच्यात वादाला सुरुवात झाली.

दोघांमध्ये सुरु झालेली शाब्दिक वाद बघून सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पीठाला हस्तक्षेप करावा लागला. घटनापीठाने दोन्ही वकीलांना शात राहण्याचा आणि आपापसात सन्मान ठेवण्याचा सल्ला दिला.

नेमकं कोर्ट काय म्हणालं?

या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायाधीश बाआर गवई आणि न्यायाधीश जेबी पारदीवाला यांचं घटनापीठ म्हणालं की, आम्ही तुम्हाला (दवे) आणि सॉलिसिटर यांना विनंती करतो की "तुमचं एकमेकांविषयी असेलेलं प्रेम सर्वांसमोर व्यक्त करु नका."(Latest Marathi News)

प्रकरण काय होतं ?

सुनावणी दरम्यान, वकील दवे भारदस्त आवाजात म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर अशाप्रकारे इमारती पाडने हा ट्रेंड बनत चाललाय. यावर तुषार मेहता म्हणाले की दवे अशाप्रकारे वरच्या आवाजात बोलू शकतं नाहीत.

यावर दवे म्हणाले की, "थोडासा शिष्ठाचार दाखवा. त्यांना या भाषेशिवाय दुसरी भाषा समजत नाही. तुम्ही अशा प्रकारे का वागताय, जसं तुम्हा या कार्यालयाच्या लायक नाहीयेत."

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचं म्हणनं होतं की विना तयारी केलेले दावे चुकीचे आहेत. त्याबरोबर दवे यांनी हतबलतेमुळे केलेल्या गोष्टींवर लक्ष देऊ नये. वाद चिघळताना पाहून न्यायाधीशांनी वकीलांना शांत राहण्याचा सल्ला दिला. दवे म्हणाले की, "माझे मित्र मेहता मला ४० वर्षांपासून ओळखूनही स्वीकारतं नाहीयेत की माझा भारदस्त आहे.ते नेहमी अशीच सुरुवात करतात की मी ओरडत आहे."(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एक्सप्रेसवेवर मोठा अपघात, भाजपा आमदारांच्या ताफ्यातील गाडीला ट्रकची धडक, पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

Crime: घरातून आरडाओरडा; शेजारच्यांनी दरवाजा उघडताच सर्वत्र रक्त दिसलं, ६० वर्षीय २ व्यक्तींचं अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य

Maharashtra Weather: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! विदर्भ वगळता सर्वत्र पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Karad Flyover Trial: कऱ्हाड उड्डाणपुलावरून चारचाकी हलक्या वाहनांची चाचणी वाहतूक सुरू; दोन वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर विराम

IND A vs SL A: भारतीय अ संघ Tri-Series चा विजेता! वैभव सूर्यवंशीच्या वादळानंतर गोलंदाजांचा अचूक मारा, फायनलमध्ये श्रीलंका पराभूत

SCROLL FOR NEXT