देश

Women Reservation : महिला आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलं स्पष्टीकरण; जया ठाकूर यांची याचिका

संतोष कानडे

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या महिला आरक्षण धोरणाच्या बाबतीत काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी कोर्टाने स्पष्टीकरण दिलं आहे.

महिला आरक्षणासंदर्भात शुक्रवारी न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भाटी यांच्या पीठासमोर सुनावणी झाली असून पुढची सुनावणी 22 नोव्हेंबरला होणार आहे. महिला आरक्षण कायदा तात्काळ लागू करण्याचे आदेश केंद्राला देणे अवघड असल्याचं कोर्टाने यावेळी म्हटलं आहे.

काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महिला आरक्षण लागू करण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती. सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने केल स्पष्ट केलं की, सरकारकडे जनगणनेशिवाय इतरही अनेक कामे आहेत, महिला आरक्षणाचा निर्णय हा अतिशय चांगलं पाऊल असून केंद्राला नोटीस पाठवण्यासही योग्य नाही. अशा शब्दात कोर्टाने भूमिका स्पष्ट केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Rare Earth Discovery : विदर्भाचं भाग्य उजळणार! 'वेकोलि'च्या खाणीत सापडला मौल्यवान खनिजांचा साठा; पाहा कोणत्या 6 खाणी आहेत या यादीत

Bank Holiday : आजपासून सलग 5 दिवस बँका राहणार बंद! तुमच्या शहरातील सुट्ट्या कधी ते पाहा

Latest Marathi News Live Update : होळीच्या पार्श्वभूमीवर 280 जण तडीपार; पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई

Pradosh vrat 2026: यंदा त्रयोदशीला महादेवाच्या आवडत्या फुलाशी संबंधित 'हा' उपाय करा, धनाचे सर्व दरवाजे उघडतील

Kolhapur Airpot : कोल्हापूर-दिल्ली विमानसेवा एक एप्रिलपासून; वाढत्या प्रवासी संख्येमुळे विमानतळ विस्ताराला गती

SCROLL FOR NEXT