Varun Gandhi And Narendra Modi esakal
देश

मजबूत मोदी सरकारकडून भ्रष्टाचारावर मजबूत कारवाईची अपेक्षा - वरुण गांधी

'कर्जाच्या ओझ्याखाली दबून देशातील दररोज जवळपास १४ लोक आत्महत्या करित आहेत.'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : वरुण गांधी हे आपल्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जातात. भाजपचे (BJP) खासदार असूनही ते आपल्या पक्षातील उणीवांवर टीका-टीप्पणी करण्यास मागे-पुढे पाहात नाहीत. आजही त्यांनी मोदी सरकारला ट्विट करुन भ्रष्टाचाराविरुद्ध कडक भूमिक घेण्याचा सल्ला दिला आहे. वरुण गांधी म्हणतात, विजय माल्ल्या ९००० कोटी, नीरव मोदी १४ हजार कोटी, ऋषी अग्रवाल २३ हजार कोटी. आज जेव्हा कर्जाच्या ओझ्याखाली दबून देशातील दररोज जवळपास १४ लोक आत्महत्या करित आहेत, तेव्हा अशा धनवान पशुंचे जीवन वैभवाच्या सर्वोच्च पातळीवर आहे. या महाभ्रष्ट व्यवस्थेवर एक 'मजबूत सरकार'कडून 'मजबूत कारवाई'ची अपेक्षा केली जात आहे, अशा शब्दांमध्ये वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कडक कारवाईची अपेक्षा नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारकडे व्यक्त केली आहे. (Take Strict Action Against Corruption, Varun Gandhi Advise To Modi Government)

गांधी यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिले आहे. प्रत्येक वेळी सुशासन आणि भ्रष्टाचार मुक्त देश असे घोषणा दिल्या जातात. पण जमिनीवर वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. आता ही हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे निश्चिंत पाहायला दिसत आहेत. त्यांच्यावर कारवाया कधी होणार ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : सेवागिरी यात्रेत बैलगाडा शर्यतीचा थरार; शाहिद मुलानींच्या बैलजोडीने जिंकला 'पुसेगाव हिंदकेसरी' किताब, तब्बल 1100 बैलगाड्यांचा सहभाग

Cameron Green: काल आयपीएल लिलावात २५.२० कोटी मिळाले अन् आज पठ्ठ्या भोपळ्यावर बाद झाला... KKR ला फसल्यासारखं झालं...

Viral Video: 'सर, हेल्मेट है, फिट नही आता', वृद्ध दुचाकीस्वाराचं उत्तर ऐकून सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस

Kolhapur Forest Incident : बंदुका, सर्च लाईट, दोरी; शिकारींचा जंगलात रात्रीस खेळ चाले, वन विभागाने थरारकरित्या पाठलाग केला अन्

Latest Marathi News Live Update : वांद्रे–वरळी सी लिंकवर थरारक ड्रायव्हिंग, 250 किमी प्रतितास वेगाने कार चालवणाऱ्याविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT