Telangana CM K Chandrasekhar Rao esakal
देश

K Chandrasekhar Rao : तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांना सेकेंड्री इन्फेक्शन! पुत्र के.टी. रामाराव म्हणाले, लवकरच...

रवींद्र देशमुख

हैदराबाद : तापाने त्रस्त असलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना 'सेकेंड्री इन्फेक्शन' झाले आहे. ते पुढील काही दिवसात तंदरुस्त होतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. केसीआर यांचे पुत्र व मंत्री के.टी. रामाराव यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

एका संसर्गाच्या उपचारादरम्यान झालेला संसर्ग म्हणजे, 'सेकेंड्री इन्फेक्शन' आहे. केटीआर यांनी म्हटलं की, केसीआर यांचा ताप काही प्रमाणात कमी झाला आहे. ते पुढं म्हणाले की, त्यांना ( केसीआर) दुर्दैवाने सेकेंड्री इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे बरं होण्यासाठी त्यांना नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत आहे. त्यांच्या छातीत संसर्ग झाला आहे. मात्र त्यांना झालेला विषाणूजन्य ताप आता कमी झाला आहे. एक-दोन दिवसांत ते बरे होतील, असंही त्यांचं म्हणणं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

Swing Accident: अभ्यासात हुशार, वडिलांच्या दुकानात मदतीचा हात; झोक्याच्या दुर्घटनेत ११ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

Lonavala Tourism: पाऊस पडतोय अन् मावळ सजतोय! धबधबे, घाट, किल्ले अन् धरणांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Sugar Stock Limit: मिठाई विक्रेत्यांनो लक्ष द्या! साखर साठवणुकीचा नवा नियम, अतिरिक्त साठा ठेवल्यास कारवाई होणार, मर्यादा किती?

SCROLL FOR NEXT