Amit Shah esakal
देश

तेलंगणात भाजप नेत्याने अमित शहांची उचलली चप्पल, VIDEO

धनश्री ओतारी

गेल्या काही दिवसांपासून देशभरात ईडीचे धाडसत्र सुरू आहे. यासर्वांचे खापर विरोधी पक्ष भाजपवर फोडत आहे. सत्ताधाऱयांपुढे कोण किती वाकू शकतो. या सर्वांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये शहांच्या पायात चप्पल घातली असल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून ही ‘सर्वोत्तम गुलामगिरी’ असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.(Telangana Ktr Reacts On A Video Showing Bjp Leader Fetching Amit Shah Shoes)

अमित शाह सध्या हैदराबाद दौऱ्यावर आहेत. अमित शहा एका मंदिरात गेले होते. दर्शन घेऊन ते मंदिराबाहेर येताच तेलंगणा भाजपचे प्रमुख बंदी संजय कुमार यांनी तत्परता दाखवत शहांच्या चपला उचलल्या आणि त्यांच्या पायाजवळ आणून ठेवल्या. तेलंगणा राष्ट्र समितीने या प्रकाराचा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला आहे. त्यानंतर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

अमित शहा एका मंदिरात गेले होते. दर्शन घेऊन ते मंदिराबाहेर येताच तेलंगणा भाजपचे प्रमुख बंदी संजय कुमार यांनी तत्परता दाखवत शहांच्या चपला उचलल्या आणि त्यांच्या पायाजवळ आणून ठेवल्या. तेलंगणा राष्ट्र समितीने या प्रकाराचा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

Shivprasad Chimpanti : ...अन् त्याच्या जिद्दीसमोर अपंगत्वही हरलं! बोलता-चालताही येईना, गुण मिळवले ६६ टक्के

धक्कादायक! नववीतील विद्यार्थिनीचा शिक्षकाने केला विनयभंग; जामीन मिळाल्यानंतर ‘या’ शाळेने त्याला पुन्हा दिली संधी, अकरावीत शिकणाऱ्या पीडितेला भीती

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीच्या विक्रमी सामन्यात अंगकृश रघुवंशी चमकला... रिंकू सिंगसह गतविजेत्यांसमोर ठेवले तगडे लक्ष्य

SCROLL FOR NEXT