Terrorist Sakal
देश

Terrorist Killed: काश्मिरमध्ये सुरक्षादलाकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; शोधकार्य सुरू

सकाळ डिजिटल टीम

जम्मू : जम्मू काश्मीर येथील अनंतनागच्या तंगपावा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मध्यरात्री ही चकमक सुरू असून अजून शोधकार्य चालू झाली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

(2 Terrorist Killed In Jammu Kashmir)

मध्यरात्री जम्मू काश्मीर येथील अनंतभागात दहशतवादी कारवाया वाढल्या असून सुरक्षा दल आणि पोलिसांकडून संयुक्त शोध मोहिम राबवली जात आहे. तर यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: पुणे जिल्ह्याची अजितदादा पवारांना साथ! प्राथमिक निकालांमध्ये स्पष्ट आघाडी, सुजाता पवार विजयी

Kolhapur Zilla Parishad : शिरोळमध्ये यड्रावकर गटाला धक्का! दानोळीत राजू शेट्टींनी गड राखला, सातवेत राष्ट्रवादीचा मोठा विजय, राधानगरी तालुक्यात आबिटकरांना पहिला धक्का

Pune ZP, Panchayat Samiti Result : पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने बहुमताचा आकडा ओलांडला, पुण्यात कुठे कसा निकाल?

Solapur ZP election Results: माजी आमदार राम सातपुतेंची पत्नी विजयी, उत्तम जानकरांच्या मुलाचा पराभव; विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढला

Kankavli Zilla Parishad Election Results : कणकवलीत शिंदेंच्या शिवसेनेचे वर्चस्व! रफिक नाईक ठरले 'टफ फायटर', पण विजय गुरुप्रसाद शिंदेंचाच; रामचंद्र राऊत तिसऱ्या क्रमांकावर

SCROLL FOR NEXT