Lashkar commander with 3 terrorists killed in Awantipora encounter jammu kashmir  
देश

Terrorist Killed In Kashmir : सुरक्षा दलाची पुलवामामध्ये मोठी कारवाई! कमांडरसह एक दहशतवादी ठार

सकाळ डिजिटल टीम

Terrorist Killed In Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या हाती मोठे यश आले आहे. याचे कारण म्हणजे सोमवारी सकाळी पुलवामा येथे सुरू असलेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

या चकमकीत मारला गेलेला दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर असल्याचे ही वृत्त हाती येत आहे. याच बरोबर परिसरात सुरक्षा दलातर्फे शोधमोहीम सुरू आहे. पुलवामाच्या लारो-परिगाम भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाला हे यश मिळाले आहे.

नुकताच 7 ऑगस्ट रोजी सुरक्षा दलांनी पूंछ जिल्ह्यात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. त्यादरम्यान सुरक्षा दलांनी हिजबुलच्या एका टॉप कमांडरचा खात्माही केला होता.

कमांडरच्या मृतदेहा मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आली होती. तर त्याच्या अंगरक्षकाचा मृतदेह मिळू शकलेला नाही आहे.

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाला होता. लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी 5 ऑगस्ट रोजी ही कारवाई सुरू केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Magician Shamsundar: इंस्टाग्रामचा लाडका जादूगार शामसुंदर काका ‘अदृश्य’… ८४व्या वर्षी मागे ठेवून गेले हसू अन् जादूच्या आठवणी

Kolhapur Video Tawade Hotel : २८ वर्षांपासून कोल्हापूरकरांच्या मनावर राज्य करणारी तावडे हॉटेलजवळील स्वागत कमान पाडली; भावूक करणारा व्हिडीओ

India vs Pakistan : आज रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार; किती वाजता अन् कुठे Live पाहता येणार? जाणून घ्या...

Latest Marathi News Live Update : 'स्वाभिमानी'ने रोखली 'वारणा'ची ऊस वाहतूक; दोन दिवसांत दर न जाहीर केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Fashion Tips : सिंपल पण क्लासी! ऑफिससाठी मिनिमल ॲक्सेसरीज निवडण्याच्या या खास टिप्स

SCROLL FOR NEXT