Jammu And Kashmir News esakal
देश

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून केली सरपंचाची हत्या

जम्मू-काश्मीरमधील धक्कादायक घटना

एएनआय वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बारामूला जिल्ह्यातील गोशबुग पट्टणमध्ये दहशतवाद्यांनी आज शुक्रवारी (ता.१५) एका सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. मंजूर अहमद बांगरु असे हत्या केलेल्या सरपंचाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारामुला जिल्ह्यातील गोशबूग पट्टण भागात दहशतवाद्यांनी (Terrorist) सरपंच मंजूर अहमदवर गोळ्या झाडल्या. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले असता डाॅक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर नायब राज्यपाल प्रतिक्रिया दिली आहे. (Terrorists Killed Sarpanch In Jammu Kashmir)

सरपंच मंजूर अहमद बांगरु यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करत आहे. या निर्दयी घटनेत सहभागी दोषींवर कारवाई केली जाईल. या दुःखद प्रसंगी मी सरपंचांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र सहवेदना व्यक्त करित असल्याचे जम्मू-काश्मीरचे (Jammu-Kashmir) नायब राज्यपाल सिन्हा यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: सिंहगड ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT