tik tok funny viral video wife gave food taking 2 feet distance to her husband 
देश

Video: पत्नीचे सोशल डिस्टन्स म्हणजे सोशल डिस्टन्स...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायस संपुष्टात आणण्यासाठी सोशल डिस्टन्स महत्वाचे असून, देशात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकजण व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. कोरोना व्हायरसमुळे घबराटीचे वातावरण असतानाही अनेकजण मजेशीर व्हिडिओ टाकून वातावरण हलके-फुलके करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Video: अन् त्याच्या चेहऱयालाच लागली आग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर अनेकजण घरामध्येच आहेत. कुटुंबियांसोबत अनेकजण व्हिडिओ तयार करून अपलोड करत आहेत. काही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. लॉकडाऊनच्या काळात पती-पत्नीमधील सोशल डिस्टन्सचा टिकटॉक व्हिडिओ व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओमध्ये पत्नी दोन फूट लांब उभी राहून जेवण वाढताना दिसत आहे. पत्नीचं हे वागणे पाहून पतीने डोक्याला हात मारला आहे. अभिनेत्री राखी सावंतनेही संबंधित व्हिडिओ आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तिने म्हटले आहे की, 'मला खूप कंटाळा आल्याने मी टिकटॉक वापरते. तो चीन, अमेरिका किंवा लंडनचा आहे की नाही याची मला पर्वा नाही.'

दरम्यान, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagzari River Drowning : नागझरीच्या नदीत बुडून तिघांचा मृत्यू, दोन बालकांसह तरुणाचा समावेश, खेड तालुक्यातील घटना

Who Is Gurnoor Brar? मोहम्मद शमीपेक्षा ६.५ फुटाच्या गोलंदाजाची कसोटी व वन डे संघात निवड करावी वाटली! हा खेळाडू आहे तरी कोण?

Mumbai Bandra Encroachment Drive: वांद्रे गरीब नगरमध्ये रेल्वेची मोठी कारवाई; ५२०० चौ.मी. अतिक्रमणमुक्त मोहिमेला सुरुवात, पहिल्याच दिवशी १०० बांधकामे जमीनदोस्त

Latest Marathi News Live Update : NEET पेपरफुटी प्रकरण, आरोपी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरेंची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता

Vishwas Nangre Patil Fact Check : 'भाकरी करपली नाहीच' आयपीएस विश्वास नांगरे पाटलांनी कविता लिहली की नाही?, महाराष्ट्र सरकारकडून फॅक्ट चेक

SCROLL FOR NEXT