Podcast Sakal
देश

'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

सूरज यादव

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या अनेक परीक्षा आतापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आता जेईई मेन्स परीक्षा जुलैच्या अखेरच्या आठवड्यात होणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लस व्हेरिअंटचे रुग्ण देशात आढळत आहेत. आता डेल्टा कोरोना व्हेरिअंटचं नवं म्युटेशन समोर आलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला NCB ने अटक केली.

1. चांद्रयान-२ या अवकाश मोहिमेचे निष्कर्ष शास्त्रज्ञांच्या हाती

2. डेल्टा कोरोना व्हेरियंटचं नवं म्युटेशन समोर

3. 'सत्यनारायण की कथा' मधून समीर विद्वांस यांची बॉलीवूडमध्ये एंट्री

4. जेईई मेन परीक्षा जुलैच्या अखेरच्या आठवड्यात

5. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर NCB च्या जाळ्यात

6. टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या सदनिका उपलब्ध करुन देणार

7. लर्निंग लायसन्सच्या परीक्षेचा व्हिडिओ मराठीतही येणार

8. पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीचे महत्व काय?

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT