Check Today's Gold Price Updates टिम ई सकाळ
देश

Gold Price : युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम? सोनं झालं महाग, जाणून घ्या भाव

महाराष्ट्रातील सोन्याच्या भावात सरासरी 800 रुपयांची भाववाढ नोंदविली गेली

सकाळ डिजिटल टीम

रशिया युक्रेन युध्दाच्या पार्श्वभुमीवर शेअर बाजार (Share Market) मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे अशात भारतात गेल्या 24 तासात 24 कॅरेट आणि 22 कॅरेटसाठी सोन्याचा भाव 2490 रुपयांनी वाढला आहे. भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,050 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 45,840 रुपये आहे.

महाराष्ट्रातील सोन्याच्या भावात (Gold Rate) सरासरी 800 रुपयांची भाववाढ नोंदविली गेली यात मुंबई, नागपूर, नाशिकचा समावेश आहे व गेल्या दोन दिवसांपासून सोन्याची घसरण दिसून येत होती. (Check Today's Gold Price Updates)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर (प्रति तोळे) :

मुंबई- 51,110 रुपये (930 वाढ)

पुणे- 51,200 रुपये (1070 वाढ)

नागपूर- 51,200 रुपये (870 वाढ)

नाशिक- 51,200 रुपये (1070 वाढ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हायवे बनवा किंवा टोल वसुली थांबवा! रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मित्र गमावला, तरुणांचा टोल नाक्यावर गोळीबार; चिठ्ठीतून दिली धमकी

Narendra Modi cabinet meeting: मोठी बातमी! मोदी सरकार 'या' राज्याचे नाव बदलणार... कॅबिनेट बैठकीत घेणार महत्त्वाचा निर्णय

Pune Air Pollution: पुण्याच्या हवेत तासाला मिसळते ६ टन सिमेंट; आरोग्यासाठी गंभीर धोका

T20 World Cup: वानखेडेवर वेस्ट इंडिजचाच बोलबाला! भारतीय संघालाही जे करता आलं नाही, तो पराक्रम केलाय

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! योजनेचे अडकलेले हफ्ते लवकरच खात्यात जमा होणार; महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय, पण कोणता?

SCROLL FOR NEXT