agni-1 
देश

Agni 1: अग्नि-1 क्षेपणास्त्राचं ट्रेनिंग लॉन्च यशस्वी; 1000 किलोंच्या अण्वस्त्रांसह करु शकतं उड्डाण

ओडिशाच्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरुन याचं प्रक्षेपण करण्यात आलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

भुवनेश्वर : मध्यम रेंजवर मारा करणारं बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नि १ चं ट्रेनिंग लॉन्च गुरुवारी यशस्वी ठरलं. ओडिशाच्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरुन याचं प्रक्षेपण करण्यात आलं. संरक्षण मंत्रालयानं याबाबत माहिती दिली आहे. या ट्रेनिंगलॉन्च दरम्यान सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक मापदंड यशस्वी ठरले आहेत. (Training launch of Agni 1 missile successful can fly with 1000 kg nuclear weapons)

क्षेपणास्त्राची क्षमता किती?

अग्नि १ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची रेंज मध्यम स्वरुपाची अर्थात ७०० किमी पर्यंत आहे. तसेच या क्षेपणास्त्राचं वजन १२ टन असून ते आपल्यासोबत १,००० किलो अण्वस्त्र घेऊन जाऊ शकतो. अग्नि १ क्षेपणास्त्राला अत्याधुनिक सिस्टिम प्रयोगशाळेनं संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि रिसर्च सेंटरसह विकसित करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

2004 मध्ये लोकार्पण

या क्षेपणास्त्राला हैदराबादस्थित भारत डायनॅमिक्स लिमिटेडनं पूर्ण केलं आहे. या क्षेपणास्त्राला सर्वात आधी सन २००४ मध्ये लोकार्पण झालं आहे. जमिनीवरुन जमीनीवर मारा करण्याऱ्या या क्षेपणास्त्राला मजबूत प्रॉपलँट्सद्वारे तयार करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : दिल्ली स्फोटातील गाडी नेमकी कुणाची? महत्त्वाची अपडेट समोर...

Amit Shah on Delhi Red Fort Blast : दिल्ली लाल किल्ला स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Delhi Red Fort blast Live Update : मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी रूग्णालयात जाऊन घेतली जखमींची भेट; घटनास्थळाचीही पाहणी केली

Maharashtra Alert Delhi Blast : RSS कार्यालय ते मुंबईची IMP ठिकाणे; पुणे, कोल्हापुरात हाय अलर्ट, दिल्ली बॉम्ब हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाचा डोळ्यात तेल घालून तपास

Maharashtra Alert Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक

SCROLL FOR NEXT