Eknath Shinde and K kavitha 
देश

तेलंगणमध्येही शिंदे पॅटर्न! CMच्या मुलीने व्हिडीओ करत घेतला पुराचा आढावा

सकाळ डिजिटल टीम

हैद्राबाद - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये ते अधिकाऱ्याला फोन लावून पुराची माहिती घेत आहेत. सदर अधिकाऱ्याला उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश देताना दिसत आहेत. अगदी हाच पॅटर्न तेलंगणामधील नेतेही राबवत असून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता (K Kavitha) यांनी देखील अशाच पद्धतीची कृती केली आहे. (TRS leader K Kavitha news in Marathi)

टीआरएस नेत्या के. कविता यांनी निजामाबादचे जिल्हाधिकारी सी. नारायण रेड्डी आणि विशेष अधिकारी क्रिस्टीना चोंगथू यांच्यासोबत फोनवरून पाऊस आणि पुराच्या परिस्थितीचा आढावा घेतला. अतिवृष्टीच्या सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर जीवितहानी टाळण्यासाठी त्यांनी त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. यावेळी त्यांनी संभाषणाची व्हिडीओ रेकॉर्डींग केली.

याआधी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे फोनवर संभाषण करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावर, नेते किती कर्तव्यदक्ष आहेत, हे दाखविण्यासाठी असं करण्यात येत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर अनेकजन देत आहेत. तर विरोधकांनी म्हणतात, आम्ही देखील अशाच पद्धतीने फोन करून समस्या सोडवतो, परंतु, कधी कॅमेरा सुरु करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

Gangapur VIP Facility: गंगापूरमध्ये ३.७० कोटींच्या व्हीआयपी विश्रामगृहाचे लोकार्पण; शासकीय निवासस्थानांमुळे अधिकारी मुख्यालयी राहणार

SCROLL FOR NEXT