viral video sakal
देश

एका प्रियकरासाठी दोघींची मारामारी, भररस्त्यात एकमेकींच्या झिंज्या उपटल्या

या व्हिडीओत चक्क दोन तरुणी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थरारक असतात, काही अचंबित करणारे तर काही थक्क करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अचंबित व्हाल. या व्हिडीओत चक्क दोन तरुणी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहे. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. (two girls fighting on road for a boyfriend video goes viral)

प्रेमासाठी माणूस काहीही करतो विशेषत: मुलं मुलीसाठी काहीही करू इच्छीतात. मात्र या व्हिडिओमध्ये या दोन तरुणी एका मुलासाठी भांडत आहे. हो, या तरुणी बॉयफ्रेंडसाठी भांडत आहेत.

या तरुणी भररस्त्यात बॉयफ्रेंडसाठी वाद घालताना दिसत आहे. एवढचं काय तर त्या दोघी एकमेकांच्या उपटतात. काठीने एकमेकींना मारझोड करतात. विशेष म्हणजे या दोघींचा स्वत:चा ग्रुप होता आणि या ग्रुपमध्ये या तरुणी भांडताना आणि मारझोड करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

ही घटना उत्तराखंडच्या हल्द्वानीतील हिरानगरच्या पोलीस योगा पार्कातील आहे. या संदर्भात @askbhupi ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट माहिती दिली. सध्या या व्हिडिओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया नेटीझन्स पोस्ट करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT