two teacher held hostage nearly two dozen girl students sakal
देश

धक्कादायक! बदलीचा ऑर्डर रद्द करण्यासाठी महिला शिक्षिकांनी विद्यार्थिनींना ठेवले ओलीस

उत्तरप्रदेशच्या बेजहाम येथील येथील कस्तुरबा गांधी बालिका शाळेतील ही घटना आहे.

सकाळ डिजिटल टीम

दोन महिला शिक्षिकांनी आपली ट्रान्सफर ऑर्डर रद्द करण्यासाठी सुमारे दोन डझन विद्यार्थिनींना ओलीस (Hostage) ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. उत्तरप्रदेशच्या बेजहाम येथील येथील कस्तुरबा गांधी बालिका शाळेतील ही घटना आहे. (two teacher held hostage nearly two dozen girl students to pressurise the authorities to cancel their transfer orders.)

या शाळेतील दोन महिला कंत्राटी शिक्षिका मनोरमा मिश्रा आणि गोल्डी कटियार यांना बदलीचे आदेश आले होते. मात्र या दोघींना ही बदली नको होती. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांवर बदली रद्द करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी चक्क छतावर सुमारे दोन डझन विद्यार्थिनींना ओलीस (Hostage) ठेवले. जेव्हा शाळेच्या वॉर्डनने याविषयी माहिती दिली तेव्हा तेथील स्थानिक पोलिसांनी शाळेत धाव घेतली आणि विद्यार्थिनींची सुटका केली.

या प्रकरणावरुन दोन आरोपी शिक्षकांविरुद्ध नीमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या लाजिरवाणी घटनेवर उत्तरप्रदेशसह देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हार्दिक पांड्या-माहिका शर्मा दिवाळी सेलिब्रेशनसाठी केलं 'मॅचिंग मॅचिंग'; रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण

Diwali Celebration : वसई विरार मध्ये शिवरायांच्या किल्ल्याचे दर्शन; ठीक ठिकाणी उभारण्यात आले आहेत इतिहास कालीन किल्ले

Balipratipada and Padwa 2025: बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा एकाच दिवशी का साजरा करतात? जाणून घ्या शुभ मुहूर्त

Fursungi Nagar Parishad Election : फुरसुंगी नगरपरिषद निवडणुकीसाठी महापालिकेचे ३५ कर्मचारी नियुक्त

Nagpur News: नागपूरला विकासाची नवी गती मिळणार, तिसरा रिंगरोड मल्टीमॉडल कॉरिडॉर बनणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

SCROLL FOR NEXT