kashmir file photo
देश

काश्मीर: एन्काऊंटरमध्ये सैन्याने दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

नागबेरन- तर्सारच्या जंगलात शनिवारी सकाळी ही चकमक झाली.

दीनानाथ परब

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या (kashmir) पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एन्काऊंटरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा (terrorists gunned down) केला आहे. मृत दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. नागबेरन- तर्सारच्या जंगलात शनिवारी सकाळी ही चकमक झाली. (Two terrorists gunned down in encounter in Jammu & Kashmir's Pulwama dmp82)

दाचिगम जिल्ह्यातील नामिबियन मर्सर भागात ही चकमक झाली. काश्मीर झोन पोलिसांनी टि्वट करुन ही माहिती दिली. सध्या शोध मोहिम सुरु आहे.

दरम्यान राजौरी जिल्ह्यात हाय वे वर IED स्फोटके सापडली. बॉम्ब निकामी पथकाने हा बॉम्ब निकामी केला. सध्या या परिसराला सुरक्षा पथकांनी घेराव घातला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT