PM Modi
PM Modi Large meeting at PM Modis residence
देश

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ; केंद्राचा मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं (Union Cabinet) शनिवारी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडाळाच्या निर्णयानुसार ही योजना पुढील सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. (Union cabinet decides to extend PM Garib Kalyan Yojana by six months)

राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार, लाभार्थ्यांना नियमित धान्य ठाराविक किंमत आणि वजनाप्रमाणं पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरीबांना मोफत वाटप केलं जातं. ई-पॉस मशीनच्या माध्यमातून याचं वितरण केलं जातं.

कोरोना लॉकडाऊन काळात सर्वाधिक परिणाम झालेला वर्ग म्हणजे गरीब कुटुंबं, महिला, शेतकरी आणि श्रमिकांना सर्वाधिक फटका बसला होता. त्यामुळं त्यांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत राहत दिलासा पॅकेज लॉन्च करण्यात आलं होतं. या लोकांना सरकारकडून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार आहे तसेच मोफत रेशन आणि एलपीजी सिलेंडर्स देखील देण्यात येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'भाजप नेते मोदींना देवाच्या वरती समजू लागले'; संबित पात्रांच्या वक्तव्यामुळे विरोधकांना आयता मुद्दा

Pune Porsche Accident: पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडिल पोलिसांच्या ताब्यात; संभाजीनगरमधून केले अटक

Rava Dosa Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा चवदार रवा डोसा, जाणून घ्या सोपी रेसिपी

Yoga Tips : थकवा अन् अशक्तपणापासून आराम मिळवण्यासाठी दररोज करा 'ही' योगासने, जाणून घ्या सरावाची पद्धत

Latest Marathi News Live Update: 300 ग्रामपंचायतींच्या प्रशासक नियुक्तीला स्थगिती

SCROLL FOR NEXT