Nirmala Sitharaman  sakal
देश

Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात दाखल

निर्मला सीतारामण यांची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निर्मला सीतारामण यांची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सीतारामण यांना सोमवारी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. निर्मला सीतारामण यांना खासगी वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची प्रकृती अचानक खालावली त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

काहीही गंभीर नाही. त्या ठीक आहे. त्यांना रुग्णालयात का दाखल करण्यात आले हे लगेच स्पष्ट झाले नाही. रॉयटर्सने अर्थ मंत्रालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT