लखनऊ : उत्तरप्रदेशमधील एका पोलिस कॉन्स्टेबलचा एका महिलेवर अत्याचार करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यूपी पोलिसांचा एक हेड कॉन्स्टेबल दीप सिंग एका मुलीवर जबरदस्ती करत असल्याचे यामध्ये दिसत आहे. हा पोलीस उन्नाव जिल्ह्यातील बांगरमाऊ येथे तैनात होता.
(UP Police Constable Forced Girl Viral Video)
अधिक तपासातून समोर आलं की, हा पोलीस उन्नाव जिल्ह्यातील बांगरमाऊ येथे नोकरी करत असून तो नियमितपणे तेथील एका मुलीला त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असे. एकदा मुलीने त्याच्या अत्याचाराला कंटाळून या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल केला. हा व्हिडिओ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदर आरोपी हेड कॉन्स्टेबलला निलंबित करून त्याच्याविरुद्ध चौकशी सुरू केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.