UPSC Commission  sakal media
देश

UPSC : ओमिक्रॉनचं संकट, परीक्षा वेळापत्रकानुसारच! हायकोर्टाने याचिका फेटाळली

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात कोरोना आणि ओमिक्रॉनचा रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे शाळा, कॉलेजेस बंद करण्यात आले आहेत. असे असताना केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा मुख्य परीक्षा पुढे (UPSC Exam) ढकलण्याची मागणी केली होती. मात्र, हायकोर्टाने (high court) ही याचिका फेटाळली आहे. यामुळे देशात मुख्य परीक्षा ७, ८, ९, १५ आणि १६ जानेवारी २०२२ रोजी नियोजित वेळापत्रकानुसार (As per the scheduled schedule) घेतली जाईल

कोरोनाची तिसरी लाट आणि ओमिक्रॉनचा धोका पाहता ७ ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीत होणारी यूपीएससीची नागरी सेवा मुख्य परीक्षा (UPSC Exam) पुढे ढकलण्याची याचिका हायकोर्टात (high court) दाखल करण्यात आली होती. मात्र, विनंती करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली (Petition rejected) आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची कोणती गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याची विनंती यूपीएससीने राज्य सरकारांकडे केली आहे. कंटेनमेंट/मायक्रो-कंटेनमेंट झोनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आवश्यक असल्यास ई-प्रवेशपत्र आणि ओळखपत्र परीक्षेसाठी वापरावे असे सांगण्यात आले आहे.

परीक्षा आयोजित करण्याच्या तारखेच्या किमान एक दिवस आधी म्हणजे ६ ते ९ जानेवारी आणि १४ ते १६ जानेवारी या कालावधीत सार्वजनिक वाहतूक सुरळीत असेल याची खात्री करावी. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास करण्यात कोणती अडचण येणार नाही, असे आयोगाने राज्य सरकारला विनंती केली आहे. देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT