Urmila Matondkar esakal
देश

Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकर अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये; भारत जोडो यात्रेत सहभागी

जवळपास दोन वर्षांनी पुन्हा उर्मिला मातोंडकर कॉंग्रेसच्या वाटेवर?

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर जम्मू येथे भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आहेते. त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. पुन्हा उर्मिला मातोंडकर कॉंग्रेसच्या वाटेवर? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. (Urmila Matondkar in active mode Will participate in Bharat Jodo Yatra )

बऱ्याच कालावधीनंतर उर्मिला मातोंडकर अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये दिसल्या आहेत. उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमधून राजकारणात प्रवेश केला होता. काँग्रेसच्या तिकीटवर त्यांनी मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवली होती. आता त्या शिवसेनेमध्ये आहेत.

..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

उर्मिला मातोंडकर आज राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आहेत. यात्रेत सामील होण्यापूर्वी उर्मिला मातोंडकरने एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्यांनी या यात्रेला राजकारणापेक्षा सामाजिक महत्त्व आहे.

सामाजिक मूल्यांवर आधारित या कारवाँमध्ये ती सामील होत आहे. या प्रवासात खूप प्रेम, आपुलकी, श्रद्धा आणि भारतीयत्व आहे आणि हा भारतीयत्वाची मशाल प्रत्येकाच्या मनात असाच तेवत राहावा. असही यावेळी उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

कॉंग्रेस पक्षाला राम राम

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT