uttar pradesh news esakal
देश

सहा वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला; NDRF, SDRF च्या पथकांचे पाच तास अविरत प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातल्या हापुड परिसरामध्ये एक सहा वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना घडली आहे.घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून बचावकार्य आटोपलं आहे.

आज दुपारी १२.३० वाजता एक सहा वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि तातडीने मुलाला बोअलवेलमधून काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

हेही वाचाः योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

एनडीआरएफसह एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आणि मुलाला खाली ऑक्सिजन मिळावा, यासाठी बोअरवेलमध्ये ऑक्सिजन सप्लाय सोडला.

चार ते पाच घंट्यांच्या प्रयत्नानंतर या मुलाला वाचवण्यास यश आलेलं आहे. मुलाला जखमा झालेल्या असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. अशी माहिती हापुडच्या जिल्हाधिकारी मेधा रुपम यांनी दिली.

हापुडचे एसपी दीपक भूकर यांनी सांगितलं की, दुपारी साडेबारा वाजता बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी चार ते पाच तास लागले. त्याला खाली खाद्यपदार्थ आणि दूध सोडलं जात होतं. रेस्क्यू टीमच्या प्रयत्नांमुळे मुलाला वाचवण्यात यश आलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT