Dr Mansukh Mandaviya  टिम ई सकाळ
देश

लसीकरण मोहिमेत १६० कोटींचा टप्पा पार; आरोग्यमंत्र्यांची माहिती

पंतप्रधानांच्या नेतृत्वात लसीकरणात १६० कोटींचा टप्पा पार

सकाळ डिजिटल टीम

देशात कोरोनाविरूध्दच्या लढाईत लसीकरणाचे खुप मोठे योगदान आहे. अशात कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी देशात सुरु करण्यात आलेल्या (campaign of vaccination) लसीकरणाच्या मोहिमेत देशाने १६० कोटी डोसचा टप्पा पार केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून दिली आहे

मनसुख मांडवीय यांनी ट्वीट केले आहे, "जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम पंतप्रधानांच्या नेतृत्वात नवीन उंची गाठत आहे. लसीकरणाच्या मोहिमेत एकूण डोसने १६० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. लसीकरण झाल्यानंतरही कोविडच्या नियमांचे पालन करत रहावे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

Central Railway: कर्जत-खोपोली प्रवास आरामदायी होणार, १५ डब्यांच्या लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; पाहा वेळापत्रक

Kailas Patil : ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग? कैलास पाटील शिंदे गटात जाणार?

अभिजीत खांडकेकरची मेहुणी आहे ही मराठी अभिनेत्री; गाजवतेय मालिका; म्हणते- माझ्या लग्नात त्यांनी खुर्च्या उचलल्यात...

Marathi News Live Updates : आज स्वातंत्र्यदिनी अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर 'बीटिंग रिट्रीट' समारंभ पार पडला

SCROLL FOR NEXT