Fire Fighter  Sakal
देश

Viral Video : कार्याला सलाम! आत्महत्या करणाऱ्या महिलेला असे दिले जीवनदान

व्हायरल होणारा हा व्हिडिओ कम्युनिकेटर ऑफ इलोरिन नावाच्या पेजने ट्विटरवर शेअर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Fire Fighter Save Women Life : सोशल मीडियावर अनेकादा विविध विषयांवरील व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहून अनेकदा अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हयरल होत असून, यामध्ये आग्निशमन दलाच्या जवानाच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक महिला इमारतीच्या खिडकीवर बसलेली दिसून येत असून, जी नैराश्येच्या गर्तेत जीवन संपवण्याच्या विचारात आहे. मात्र, त्याचवेळी एक अग्निशामक दलाचा जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून वरच्या मजल्यावरून खाली येत या महिलेला आतल्या बाजूला ढकलतो. ज्यामुळे महिलेचा जीव वाचला. सध्या या जवानाच्या कार्यचे नेटकऱ्यांकडून तोंड भरून कौतूक केले जात असून, त्याच्या कार्याला सलाम केला जात आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडिओ कम्युनिकेटर ऑफ इलोरिन नावाच्या पेजने ट्विटरवर शेअर केला असून, आतापर्यंत या व्हिडिओला 4.8 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, महिलेचा जीव वाचवल्याबद्दल युजर्स फायर फायटरचे कौतुक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT