viral video 
देश

Video viral : मुलगी खात होती आईस्क्रीम! पक्षी आला अन्....

लोकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Viral Video: आईस्क्रीम आवडणारे लोक खूप आहेत. पण आईस्क्रीमची भूरळ पक्ष्यांनाही पडू शकते का? तर हो. एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो आईस्क्रीम (Ice Cream) खाणारी मुलगी आणि पक्ष्यावर बेतला आहे. सध्या असे अनेक व्हायरल व्हिडिओ (Viral Video)लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र या व्हिडिओची मजा वेगळीच आहे.

व्हिडिओत दिसून येते की एक मुलगी आरामात आईस्क्रीम खाते आहे. पण खाता खाता अशी घटना घडते की ज्यामुळे तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ अनेक लोकांनी पाहिला आणि शेअऱ केला आहे. व्हिडिओत ही मुलगी अंगणातील पायऱ्यांवर बसून आरामात आईस्क्रीम खाते. खाण्याआधी पॅकेट उघडते. त्यादरम्यान आकाशात पक्षी दिसतो. इथे ती, आईस्क्रीमचा एक तुकडा खाते. तितक्यात आकाशातून को पक्षी वेगाने येऊन मुलीच्या हातातले आईस्क्रीम घेऊन पटकन उडून जातो. हे पाहून मुलगी खूप घाबरते. पण थोड्यावेळय़ाने लक्षात आल्यावर ती हसायला लागते.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर nature27_12 याने शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी अनेक मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT