China Viral Video sakal
देश

Viral Video: खतरनाक व्हिडिओ! मॉलमध्ये गेली अन् जमीनच खचली; बघा पुढे काय झालं!

एक महिला त्यात पडली देखील. ही घटना एका शॉपिंग मॉलमध्ये घडली आहे | A woman also fell into it. This incident took place in a shopping mall

Chinmay Jagtap

Viral Video: सोशल मीडियावर एक अतिशय खतरनाक व्हिडिओ व्यायरल होत आहे.यामध्ये आपण जमीन खचतांना पाहु शकतो. यावेळी एक महिला त्यात पडली देखील. ही घटना एका शॉपिंग मॉलमध्ये घडली आहे.

एका मॉलमध्ये महिला शॉपिंगसाठी आली होती. मात्र पुढे काय होणार हे तिला माहीत नव्हंत. यामुळे ती मॉलमध्ये भटकत होती अचानक जमीन खचली अन् ती त्यात पडली. घटनेमागील कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.(china shopping mall)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये महिला हातात काही पिशव्या घेऊन जाताना पाहायला मिळत आहे. मात्र जमीन खचते आणि सगळीकडे धूळ उडू लागते.

ही घटना पूर्व चीनमध्ये घडली आहे असे म्हटले जात आहे. 23 मार्च रोजी ही घटना घडली असे वृत्त आहे. ही सर्व घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. महिले सोबतच मॉलमधील बरेच सामानही जमिनीत पडल्याचे पहायला मिळाले.

एका वृत्तानुसार येथे काम करणारा एक बांधकाम कामगारही ढिगाऱ्याखाली अडकला होता. त्याच्या पायाला दुखापत झाली होती. घटनेनंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पोहोचताच त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT