viral video
viral video sakal
देश

डान्सचा नाद खुळा! नाचता नाचता पडला महिलांच्या घोळक्यात

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात तर काही तर आश्चर्यचकीत करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही पोटभर हसू येईल. (while dancing a man fell among women funny video goes viral on social media)

इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कोणत्या तरी कार्यक्रमाचा आहे जिथे हा व्यक्ती डान्स करत आहे तर महिला खाली बसून त्याचा डान्स बघताहेत. डान्स च्या नादात पुढे असं काही घडते की व्हिडीओ पाहणाऱ्यांना हसू आवरत नाही.

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती डान्स करत असतो. तो डान्स मध्ये इतका मग्न असतो की त्यालाही कळत नाही त्याच्यासोबत काय झाले. डान्स करता करता चक्क महिलांच्या अंगावर जाऊन पडतो. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT