wife forces husband to watch vulgar video but husband find her vulgar video 
देश

...अन् मिळाला पत्नीचाच 'पॉर्न' व्हिडिओ

वृत्तसंस्था

बंगळूर: डॉक्टर महिला आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या युवकाचा विवाह झाला होता. विवाहानंतर पत्नी ऑनलाइन पॉर्न व्हिडिओ पाहण्यासाठी पतीला सांगायाची. एकदा ऑनलाइन पॉर्न व्हिडिओ पाहात असताना पत्नीचाच दुसऱा व्यक्तीसोबत पॉर्न व्हिडिओ मिळाला आणि खळबळ उडाली.

कोलकता येथील 32 वर्षाच्या महिलेचे उत्तर प्रदेशातील 33 वर्षाच्या युवकासोबत विवाह झाला होता. एका लग्न जमवणाऱया संकेतस्थळावरून ओळख होऊन 2018 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. सध्या त्यांचे पुर्व बंगळूरमध्ये वास्तव्य आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दोघांचा विवाह झाल्यानंतर पत्नी पतीला ऑनलाइन पॉर्न व्हिडिओ पाहायला लावायची. मात्र, एक दिवस दोघे ऑनलाइन पॉर्न व्हिडिओ पाहात असताना व्हिडिओमध्ये पत्नीच दिसल्यामुळे त्याला धक्का बसला. तिने संबंधित महिला दुसरी कोणीतरी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पतीला ठाम विश्वास झाला आणि पत्नीच असल्याचा विश्वास बसला. दोघांमध्ये भांडण झाले. अखेर पत्नीने सांगितले की, विवाहापू्र्वी एका व्यक्तीसोबत रिलेशिनशिपमध्ये राहात होते. यावेळी तो व्हिडिओ तयार करण्यात आला होता. त्याने ही क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी बलात्कार केला होता. त्यावेळी पतीने तिच्यावर विश्वास ठेवला होता.

पती पुन्हा ऑनलाइन पॉर्न व्हिडिओ शोधत होता. त्यावेळी पत्नीचा पुन्हा दुसऱया व्यक्तीसोबत पॉर्न व्हिडिओ आढळून आले. दरम्यान, प्रकरण पोलिसांपर्यंत गेले असून, दोघांचे समुपदेशन सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC Budget 2026 : पीएमपी तिकिटात ज्येष्ठांना ५०% सवलत, महिलांसाठी खास योजना; पुणे महानगरपालिकेचा १५ हजार ६६९ कोटींचा अर्थसंकल्प सादर

IPL 2026 Marathi News: काव्या मारनच्या संघात ३००+ विकेट्स घेणारा खेळाडू दाखल; KKRनेही विदर्भच्या पोट्ट्यासाठी मोजले लाखो

Latest Marathi News Live Update : दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीत मोर्चा

Yoga For Travel: लांब फ्लाइटमध्ये थकवा आणि अंगदुखी त्रास देतायत? मग ५ मिनिटांचा ‘इन-फ्लाइट योगा’ नक्की ट्राय करा!

Australia Cricket: खेळपट्टी तयारीत लुडबुड नसणार; आर्थिक फटका बसल्यानंतर ऑस्ट्रेलियन मंडळाचा पवित्रा

SCROLL FOR NEXT