woman kept hostage and raped for 5 days in up 
देश

नवविवाहितेला घरातूनच उचलून नेले अऩ्...

वृत्तसंस्था

भादोही (उत्तर प्रदेश): एका नवविवाहीत महिलेला घरामधून उचलून नेऊन तिच्यावर पाच दिवस बलात्कार केल्याची घटना येथे घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय युवतीचे तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. विशाल सरोज नावाच्या युवकाने तिचे घरामधून अपहरण केले. अज्ञात ठिकाणी तिला ढांबून ठेवले, शिवाय बलात्कार केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासादरम्यान शेतामधील एका खोलीत तिला ढांबून ठेवल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी गेल्यावर विशालसह युवती आढळून आली. युवतीची सुटका करण्यात आली असून, वैद्यकीय तपासणी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशालला अटक करण्यात आली असून, याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: अखेर प्रभुंची आठवण झाली; रामाच्या मार्गावर चालाल तरच भलं होईल, देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

Ballaleshwar Temple: मुसळधार पावसाचा फटका! पालीतील ऐतिहासिक अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिरात शिरले पुराचे पाणी; सभामंडप जलमय..

Pune Power Cut: बाणेर-बालेवाडीत वीजेचा खेळखंडोबा! १५ तास ब्लॅकआऊटने नागरिक हैराण; पाणी अन् वीज दोन्ही गायब

Smart Meter : 'ना कनेक्शन, ना वीज वापर'... तरी हजार रुपयांचं बिल; स्मार्ट मीटरच्या विश्वासार्हतेवर प्रश्न

Baglan NCP: बागलाणात राष्ट्रवादीचा 'मंगळवार पॅटर्न'; सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिलीप खैरे यांची मोठी घोषणा, कार्यकर्त्यांना दिला नवा मंत्र

SCROLL FOR NEXT