women doctor torture and making video in raipur 
देश

महिला डॉक्टरला म्हणाला घरी चला अन् गेल्यावर...

वृत्तसंस्था

रायपूर (छत्तीसगड): एका महिला डॉक्टरला म्हणाला घरी चला आणि घरी गेल्यावर पेय प्यायला दिल्यानंतर बेशुद्ध पडले. यानंतर बलात्कार करून व्हिडिओ बनवल्याची तक्रार महिला डॉक्टरने केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दिनेश सिंह याने महिला डॉक्टरला आपल्या घरी बोलावले. घरी गेल्यानंतर पेय प्यायला दिल्यानंतर डॉक्टर बेशुद्ध पडली. यानंतर महिलेवर बलात्कार करून व्हिडिओ तयार केला. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन नवऱयापासून घटस्फोट घे म्हणून मागे लागला होता. पीडित महिलेला सतत त्रास देऊ लागल्यानंतर महिलेने तक्रार दाखल केली. दिनेश सिंहला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.'

पीडित महिलेने तक्रारीमध्ये म्हटले आहे की, 'दिनेश सिंह हा रुग्णालयात आला होता. आपण मोठी व्यक्ती असल्याचे सांगून ओळख वाढवली. घरी येण्यासाठी पाठीमागे लागला होता. एक दिवस घरी गेल्यानंतर त्याने पेय प्यायला दिले. काहीवेळातच बेशुद्ध पडले. यानंतर त्याने बलात्कार करतानाचा व्हिडिओ काढला. व्हिडिओ दाखवून धमकी देत होता. पतीपासून घटस्फोट घे म्हणून पाठीमागे लागला. घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला होता. मात्र, त्याचे धमकावणे सुरूच होते. त्याच्या त्रासाला कंटाळून गुन्हा दाखल केला आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thackeray Brothers Morcha : निवडणूक आयोगाविरोधात आज ठाकरे बंधूंचा महामोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होण्याची शक्यता, मोर्चा कधी अन् कुठून निघणार?

Pusad Excise Constable Attack : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला लाच मागितल्याच्या वादातून मारहाण; आरोपी अटकेत

Latest Marathi News Live Update : मोर्चासाठी ठाण्यातून शिवसैनिक-मनसैनिक मुंबईकडे रवाना

Samruddhi Expressway Accident : समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात १७ जण जखमी ; पीकअपचा टायर निघाल्याने वाहन उलटले

Konkan Water: कोकणचे पाणी घाटमाथ्यावर आणणे शक्य : प्रफुल्ल कदम; ‘वॉटर लिंक टनेल्स’ उभा करण्याचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT