narendra modi narendra modi
देश

Davos Agenda 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संबोधित करणार

सकाळ डिजिटल टीम

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) येथे ऑनलाइन होणाऱ्या पाच दिवसीय दावोस अजेंडा समिटच्या पहिल्या दिवशी सोमवारी (ता. १७) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ‘जगाची स्थिती’ या विषयावर विशेष भाषण करणार आहेत. दावोस अजेंडा (Davos Agenda 2022) हे शिखर परिषद सलग दुसऱ्या वर्षी डिजिटल पद्धतीने आयोजित केली जात आहे.

सोमवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भाषणाने शिखर परिषदेला सुरुवात होणार आहे. यानंतर दोन आभासी सत्रे होतील. पहिले कोरोना आणि दुसरे चौथ्या औद्योगिक क्रांतीमधील तंत्रज्ञान सहकार्यावर होईल. सोमवारी रात्री ८.३० वाजल्यापासून पंतप्रधान मोदींचे (Narendra Modi) विशेष भाषण सुरू होईल. त्यांच्यानंतर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस परिषदेला संबोधित करतील.

इस्राईलचे पंतप्रधान नफताली बॅन्नेट्ट आणि जपानचे पंतप्रधान किशिदा फ्युमिओ मंगळवारी संबोधित करणार आहेत. कार्यक्रमाची घोषणा करताना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (World Economic Forum) सांगितले की, दावोस अजेंडा (Davos Agenda 2022) हा पहिला जागतिक मंच असेल जिथे जगभरातील महत्त्वाचे नेते २०२२ साठीचे त्यांचे व्हिजन शेअर करतील. या कार्यक्रमाची थीम ‘जगाची स्थिती’ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून अम्पायरसोबत वाद Video

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT