bharat biotech 
देश

भारत बायोटेकला झटका, जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हॅक्सिनचा पुरवठा रोखला

डब्ल्यूएचओनुसार लस मिळालेल्या देशांना योग्य कारवाई करण्यास सांगितले गेले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) भारत बायोटेकची कोरोना लस कोव्हॅक्सिनचा (Covaxin) पुरवठा संयुक्त राष्ट्र संस्थांच्या वतीने स्थगित करण्यात आला आहे. निरीक्षणात आढळलेल्या उणीवा दूर करणे आणि सुविधा अपग्रेड करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला गेला आहे. डब्ल्यूएचओनुसार लस मिळालेल्या देशांना योग्य कारवाई करण्यास सांगितले गेले आहे. मात्र योग्य कारवाई काय असेल हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. आरोग्य संघटनेने म्हटले आहे, की लस प्रभावी आहे आणि सुरक्षेबाबत कोणतीही चिंता नाही. (World Health Organization Suspends UN Supply Of Bharat Biotech Covaxin)

मात्र निर्यातीसाठी उत्पादन स्थगित केल्यामुळे कोव्हॅक्सिनचा पुरवठा बाधित होईल. हे निलंबन १४ ते २२ मार्चपर्यंत डब्ल्यूएचओ पोस्ट इमर्जन्सी यूज लिस्टिंग (ईयूएल) निरीक्षणाच्या परिणामांच्या प्रत्युत्तर दाखल आहे. लस निर्माता भारत बायोटेकने निर्यातीसाठी कोव्हॅक्सिनचे उत्पादन स्थगित करण्याचे संकेत दिले आहे.

कोव्हॅक्सिनचे उत्पादन काही काळासाठी कमी

या पूर्वीच औषध निर्माता कंपनी भारत बायोटेकने म्हटले होते, की कंपनी आपल्या सर्व उत्पादन युनिटमध्ये कोविड १९ चे लस कोव्हॅक्सिनचे उत्पादन काही काळासाठी कमी करित आहे. खरेदी एजन्सींचे लस पुरवठ्याची जबाबदारी पूर्ण झाले आहे. त्यामुळे मागणी कमी राहिल. यामुळे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT