BJP MP Brij Bhushan Singh Sakal
देश

Wrestlers Protest: "नार्को टेस्ट, पॉलीग्राफ टेस्टसाठी तयार पण..." ; ब्रिजभूषण यांची मोठी अट

Sandip Kapde

उत्तर प्रदेशातील भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ब्रिजभूषण यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक निवेदन जारी केले आहे.

नार्को टेस्ट, पॉलीग्राफ टेस्ट किंवा लाय डिटेक्टर टेस्ट करायला तयार असल्याचं त्याने म्हटलं आहे, पण विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांचीही टेस्ट व्हायला हवी, अशी त्यांनी अट ठेवली आहे.

ब्रिजभूषण म्हणाले, "जर विनेश फोगट आणि बजरंग पुनिया त्यांची टेस्ट करायला तयार असतील. तर त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती द्यावी. मी त्यांना वचन देतो की मी देखील यासाठी तयार आहे. ब्रिजभूषण शरण सिंह याआधीही आपल्या मतावर ठाम होते, आजही ठाम आहेत आणि नेहमीच राहतील."

भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून भाजप खासदारावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate: मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर किती?

पंतप्रधान मोदी ६ दिवस युरोप दौऱ्यावर; UAE, इटलीसह ५ देशांना देणार भेट

Satej Patil Vinay Kore Gokul politics : विनय कोरेंनी सतेज पाटलांची गोकुळमधील साथ सोडली; महायुतीचे पॅनेल करण्यावर भूमिका स्पष्ट

Latest Marathi News Live Update : लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे ३ हजार याच आठवड्यात मिळण्याची शक्यता

Pimpalgaon Joga Canal: पिंपळगाव जोगा कालवा फुटला; लाखो लिटर पाणी वाया, २५ एकर शेतीचे मोठे नुकसान, जुन्नरमध्ये कालवा फुटीचा थरार..

SCROLL FOR NEXT