Brij Bhushan Sharan Singh Wrestler Protest
Brij Bhushan Sharan Singh Wrestler Protest esakal
देश

Wrestlers Protest: "खेळाडू पैसे घेऊन आरोप करताहेत, त्यांचं टार्गेट मी नाही..."; ब्रिजभूषण सिंहांचा गंभीर आरोप

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर ऑलिम्पिक विजेत्या महिला खेळाडूंकडून आरोप केल्यानंतर गुन्हे दाखल झाले आहेत. पण अद्याप अटकेची कारवाई झालेली नाही. दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांनी आरोप केला की, आंदोलक खेळाडूंमध्ये टुकडे, टुकडे गँग घुसली असून त्यांचं टार्गेट मी नाहीए, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. (Wrestlers Protest the gets money for target me Serious accusation of Brijbhushan Singh)

ब्रिजभूषण सिंह म्हणाले, "जर माझ्या पक्षानं मला राजीनामा द्यायला सांगितलं तर मी राजीनामा देईन. पण ज्याप्रकारे टुकडे, टुकडे गँग, शाहीन बाग, किसान आंदोलन यामध्ये ज्या शक्ती सहभागी होत्या. त्याच शक्ती खेळाडूंच्या आंदोलनातही घुसल्या आहेत"

एकूणच मी त्याचं टार्गेट नाही तर माझा पक्ष अर्थात भाजप त्यांचा टार्गेट आहे, हे खेळाडू पैसे घेऊन हे आरोप करत आहेत. कारण खेळाडूंचं हे आंदोलन आत शाहीन बागसारख वाढायला लागलं आहे. उत्तर प्रदेश आणि हरयाणामध्ये त्यांना फूट पाडायची आहे, असे अनेक गंभीर आरोपही ब्रिजभूषण सिंह यांनी केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठी कोंडी; पुण्याहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक संथ गतीने

Abhijeet bhattacharya: "लग्नात गाणं गायल्यानं औकात कमी होते", म्हणणाऱ्या अभिजीत भट्टाचार्यांना गायकानं व्हिडीओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

SCROLL FOR NEXT