youth beats to death his cousin for delaying feeding pet dog  
देश

Crime News: बापरे! कुत्र्याला उशीराने खायला दिलं; २१ वर्षीय भावाची ठेचून केली हत्या

सकाळ डिजिटल टीम

पाळिव कुत्र्याच्या प्रेमापोटी भावाला ठेचून मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केरळमधील पलक्कड येथून एका 27 वर्षीय तरुणाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याने त्याच्यावर चुलत भावाला मारहाण केल्याचा आरोप असून पोलिसांनी रविवारी याबद्दल माहिती दिली.

पोलिसांनी सांगितले की, हकीमला त्याचा चुलत भाऊ अर्शद (वय 21) याची ठेचून हत्या केल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की पीडितास मृत अवस्थेत आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हकीमला शनिवारी अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

हकीम हा अर्शदला अधूनमधून मारहाण करत असे, असे प्राथमिक तपासात समोर आल्याचे त्यांनी सांगितले. हकीमचा येथे व्यवसाय होता आणि अर्शदही त्याच्यासोबत काम करत होता. हे दोघेही एकत्र राहत होते. यापूर्वीही तो अर्शदला मारहाण करत असे, मात्र यावेळी मारहाण अधिक झाली.

ते म्हणाले की, हकीमने कुत्र्याला उशिराने खायला दिल्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने अर्शदवर कुत्र्याचा पट्टा आणि काठ्यांनी हल्ला केला. दरम्यान अर्शदच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा असूनही, हकीमने सुरुवातीला रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याचा चुलत भाऊ घराच्या छतावरून पडला होता. मात्र, रुग्णालयाने या मृत्यूची माहिती पोलिसांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: नागपुरात मतमोजणीला सुरुवात, भाजपची आघाडी! शिवसेना, राष्ट्रवादी, ठाकरे गट - शरद पवार अद्याप शून्य

Kolhapur Election Result : कोल्हापूर जिल्ह्यात मतमोजणीला सुरूवात, कागलमध्ये निकालापूर्वी अभिनंदनाचे बॅनर लावल्याने तणाव; उत्कंठा शिगेला

जालन्यात काँग्रेस नेत्याच्या पुतण्यानं संपवलं आयुष्य, कारमध्ये गोळी झाडून घेतली

Epstein Files Missing : अमेरिकेत खळबळ! 'जेफ्री एपस्टाईन'शी संबंधित फाईल्स गायब; २४ तासांत ट्रम्पचा फोटोही डिलीट

Winter Depression Diet: हिवाळ्यात सतत उदास वाटतंय? ‘हे’ पदार्थ खाल्ल्यावर मूड अन् आरोग्य दोन्ही राहील हेल्दी

SCROLL FOR NEXT