Zomato Delivery Boy Sonu Smile will be on Lays Rapper  
देश

फक्त 'स्माईल'मुळे सोनु रातोरात झाला स्टार; आता झळकणार 'लेझ्'च्या पाकिटांवर

सकाळवृत्तसेवा

पुणे : फक्त 'स्माईल'मुळे सोशल मिडियावर फेमस झालेला झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय आता आणखी एका कारणाने पुन्हा चर्चेत आला आहे. ज्या स्माईलमुळे तो सोशल मिडियावर फेमस झाला होता, तीच स्माईल आता लेझ् च्या पाकिटांवर दिसणार आहे.  

सोनु, तुझ्या कातील 'स्माईल'ने सोशल मिडिया झाला वेडा

झोमॅटोचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल आहे. हा व्हिडिओ झोमॅटोच्या डिलिव्हिरी  बॉयचा आहे. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की, सोनु नावाच्या या झोमॅटोच्या डिलिव्हिरी बॉयला कोणीतरी पगारबाबत विचारत आहे. त्यावर सोनुने स्माईल देत उत्तर दिले आहे. सोनुची ही 'स्माईल' नेटकऱ्यांना खुपच आवडली आहे. 

झोमॅटोने या डिलिव्हिरी बॉयचा फोटो चक्क ट्विटरला DP म्हणून वापरला आहे. इतकच नव्हे तर, तर सोनुची स्माईल आता लेझ् कंपनीच्या चिप्सच्या पाकिटांवर दिसणार आहे. लेझ् कंपनीने एक फोटो शेअर करुन त्यावर शिक्कामोर्तब केले  आहे.  आता सोनुचा हा फो़टो देखील सोशल मिडियावर ट्रेंड होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

Pink E-Rickshaw: महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाची नवी संधी; 'पिंक ई-रिक्षा' योजनेत मोठी घोषणा, परवाना प्रक्रिया होणार अधिक सुलभ

Bhambavali Vajrai Waterfall : देशातील सर्वात उंच 'भांबवली वजराई' धबधबा ओसंडून लागला वाहू; जम्मू-काश्मीरच्या पर्यटकांनी काढलं पहिलं तिकीट, पाहा मनमोहक रूप

Siya Goyal: सियाने माध्यमांना खरंच मिडल फिंगर दाखवलं होतं का? पुरावा देत वडिलांनी दिलं स्पष्टीकरण; संपूर्ण घटनाच सांगितली!

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

SCROLL FOR NEXT