डीआरडीओ esakal
एज्युकेशन जॉब्स

DRDO DEAL मध्ये अप्रेंटिस पदांची भरती! जाणून घ्या सविस्तर

डीआरडीओ डीईएएलमध्ये अप्रेंटिस पदांची भरती! जाणून घ्या सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

सोलापूर : DRDO डेहराडून (DRDO Dehradun) डिफेन्स इलेक्‍ट्रॉनिक ऍप्लिकेशन लॅबोरेटरी (Defense Electronic Application Laboratory - DEAL) अप्रेंटिसशिपसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. DRDO च्या या भरती (Recruitment) प्रक्रियेमध्ये निवडलेल्या उमेदवारांना एक वर्षाच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नियुक्ती दिली जाईल.

लक्षात ठेवा की, रिक्त पदांची एकूण संख्या 19 आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना mhrdnats.gov.in या वेबसाइटला भेट देऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल.

DRDO DEAL ने उमेदवारांना कळवले आहे, की पात्र उमेदवारांची निवड त्यांच्या पात्रता परीक्षेतील गुणांवर आधारित असेल. ही निवड विविध विषयांतील रिक्त पदांवर अवलंबून असेल. लक्षात ठेवा, की जे उमेदवार 22018, 2019 आणि 2020 मध्ये उत्तीर्ण झाले आहेत केवळ तेच उमेदवार प्रशिक्षणार्थीसाठी पात्र मानले जातील. 2018 पूर्वी अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पात्र मानले जाणार नाही. तसेच, कोणत्याही संस्थेत प्रशिक्षण घेतलेले आहेत किंवा घेत आहेत ते उमेदवारही या भरतीसाठी पात्र असणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT