teacher salary sakal media
एज्युकेशन जॉब्स

शिक्षकांचे सप्टेंबरचे वेतन रखडले; शिक्षण विभागाच्या तांत्रिक त्रुटींचा फटका

संजीव भागवत

मुंबई : दिवाळी (Diwali Festival) तोंडावर आलेली असताना शिक्षण विभागातील (Education System) तांत्रिक त्रुटीमुळे (technical error) मुंबईसह राज्यातील अनुदानित शाळांतील (Granted school) लाखो शिक्षक शिक्षकेतर यांचे सप्टेंबर महिन्यातील वेतन (teacher salary) अद्याप होऊ शकले नाही. यामुळे शिक्षक संघटनांनी (teachers union) यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मागील दोन वर्षांपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसून कधी अनुदान नाही तर कधी कर्मचारी नाहीत तर कधी तांत्रिक अडचणींमुळे शिक्षकांचा पगार वेळेवर होण्यास अडचणी येत असल्याचे शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले.शिक्षकांचा सप्टेंबर २०२१ चा पगार होण्यासाठी तांत्रिक त्याचा फटका शिक्षकांना बसत आहे. या महिन्यात वेतन अनुदान उपलब्ध होते मात्र तांत्रिक अडचण आली आणि पगार लटकला.

दहा दिवसांपूर्वीच शिक्षक आमदार नागोराव गाणार यांनी शिक्षण विभागाकडे पगाराविषयी संपर्क साधला होता. शिक्षण संचालक यांनीही आमदार गाणार यांच्या पत्रांची दखल घेऊन शासनास कळवले होते. पण वेतन तिढा सुटलेला नाही. दिवाळीसाठी आक्टोबर महिन्याचा पगार किमान १ नोव्हेंबर पूर्वी मिळावा अशी मागणी शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

Heritage sites: बाघ गुंफांच्या भित्तीचित्रांपासून गिन्नौरगडच्या किल्ल्यापर्यंत; चार स्थळांना UNESCOची दखल

Latest Marathi News Live Update : ST बँक कथित घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड; बड्या व्यक्तींवर कारवाईची शक्यता?

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT