DRDO Apprentice Recruitment  google
एज्युकेशन जॉब्स

DRDO Apprentice Recruitment : अभियांत्रिकी पदविकाधारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

अभियांत्रिकी पदविकाधारक या पदांसाठी अर्ज करू शकतात.

नमिता धुरी

मुंबई : DRDO डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ फिजियोलॉजी अँड अलाईड सायन्सेसने शिकाऊ पदासाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार DRDO च्या अधिकृत वेबसाइट mhrdnats.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या भरतीद्वारे 17 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. (DRDO Apprentice Recruitment 2022)

रिक्त जागांचा तपशील

शिकाऊ – 17 पदे

पात्रता

अभियांत्रिकी पदविकाधारक या पदांसाठी अर्ज करू शकतात.

निवड अशी होईल

उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल (आवश्यक पात्रतेची टक्केवारी/गुण). निवडलेल्या उमेदवारांनाच माहिती दिली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना सामील होताना "मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट" सादर करावे लागेल. उमेदवार अधिक संबंधित माहिती DRDO च्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात.

स्टायपेंड

निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना रु 8000 स्टायपेंड म्हणून दिले जातील.

याप्रमाणे अर्ज करा

इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट mhrdnats.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT